या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ कायतें राज्याचें बीज होतें. अकबर बादशहा. ती अथवा निकट संगतीनें जिंकणारे तक्तावर असलेल्या राजाविषयीं सहानुभू- प्रजाजनांत अनुरक्ति उत्पन्न करण्याचा विचार कधीं कोणाच्या मनीं मानस देखील आला. नाहीं. कोक परकीय ह्मणून आले होते व ते शेवटपर्यंत परकीयच राहिले. ह्मणून त्यांची या देशावरची सत्ता केवळ वरवरची व अस्थिर अशी होती. प्रजाजनांच्या प्रीतिक्षेत्रांत त्यांच्या राज्यवृक्षाचीं मुळे मुळींच रुझली नव्हती; व तलवारीच्या जोराखेरीज त्यांची सत्ता संरक्षण कर- ण्यास दुसरा मार्ग ही नव्हता. हे व यांच्या मागून मोंगल घराण्यांपैकीं गादीवर आलेल्या अकबराच्या राजनीतीत मोठा फरक होता तो हाच.' इ० स० १५०५ यावर्षी, बाबर हिंदुस्थानांत लगबगीनें येऊन गेला, हें पूर्वी सांगितकेंच आहे. हें आगमन सोडून त्याची पहिली स्वारी १५१९ या साळी झाली. याच वर्षी दुसरी एक स्वारी त्याने केली असें ह्मणतात; परंतु वास्तविकपर्णे पाहतां ही हिंदुस्थानावरची स्वारी नसून "सफझे लोकांवरीक दौड होय असें जें फेरिश्ता इतिहासकार याचें मत आहे, तेंच खरे असावेंसें दिसतें. या दौर्डीत बाबर पेशावरपर्यंत चाल . करून आला होता; परंतु त्यानें सिंधुनद ओलांडिला नाहीं. १५२० सांळीं, त्याने हिंदुस्थानावर त्याची तिसरी झणून नावाजलेली स्वारी केली ह्मणून ह्मणतात ती मात्र हिंदुस्थानावरच होती हें निर्विवाद आहे. या स्वारींत, तो सिंधु उतरून सांप्रत रावळपिंडी या नांवानें प्रसिद्ध अस- लेल्या प्रांतावर चाल करून आला. पुढे तसाच जेहलमच्या पार जाऊन सियालकोटास दाखल झाला. परंतु त्या शहरास त्याने हात लाविला नाहीं. तेथून तो. सय्यदपुरावर चालून गेला व तें शहर त्याने लुटलें. येर्थे असतांच कावुलावर हल्ला होण्याचा डौल दिसत आहे, अशी खबर आल्यामुळे तो एकदम निघून तिकडेस चालता झाला. ही तिसरी मोहीम अंशी निष्फळ झाल्यामुळे बाबरची पक्की खात्री झाली की हिंदुस्थानावरील स्वारींत हटकून जय येण्यास कंदाहार येथें •