या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४. अकबर बादशहा. संकटांत आणणारे अवगुणही पण होते. तो फारच चंचल, अविचारी, a. अनिश्चियी असा असे. आपले कर्तव्य कोणते व तें केर्लेच पाहिजे असा विचार त्याचे मनांत क्वचितच येई. त्याचें उदारपण कधीं कध त्याची आसक्ति कोणत्याही महत्वाच्या विष- इतके वादें कीं त्यास उधळेपणा हीच संज्ञा शोभे अथवा प्रीति कधीं कधीं फारच वहावे. यांत कांहीं काळपर्यंत अनन्यभावानें लक्ष घालण्याचें सामर्थ्याच त्याच्या अंग नव्हतें ; व व्यापक कायदे कानू करण्यास लागणाऱ्या कुशाग्र बुद्धि- मत्तेची त्यास अनुकूलता नव्हती व त्याच्या मनाचा कल ही तिकडे जात नसे. या कारणांमुळे बापानें पराक्रम करून जिंकलेल्या प्रांतांचें सम्मीलन करून त्यांचे सुयंत्रित एक राष्ट्र बनविण्यास तो मुळींच योग्य नव्हता. हुमायून गादीवर बसल्यानंतर जीं आठ वर्षे लोटलीं त्यांची तपशील- वार हकीकत नमूद करण्याचें प्रयोजन नाहीं. त्याने राज्यशकट इतक्या अकुशलतेने चालविला व आपल्या छत्राखाली असणाऱ्या प्रजाजनांचा भरंवसा व आदर इतका थोडा संपादिला की, बाबर यास शरण आलेला शेरखानसूर ह्मणून सरदार होता, तो जेव्हां त्याजवर उठला व जेव्हां त्यानें १९४० सालीं मोठा जय मिळवून, हुमायुनास पदच्युत करून, दिल्लीचे तख्तावर शेरशाहा हा किताब धारण करून आरोहण केलें तेव्हां मोंगल राज्याची सारी इमारत एकदम ढासळून पडली. हुमायुनानें थोडेसे धाडसाचे प्रयत्न केले; पण शेवटीं थोड्याशा लोकांनिशीं त्यास पळ काढावा लागला. बकर नांवाच्या बेटासमोर रोही येथें जाऊन राहिला. कमावून ठेविलेल्या राज्याची चिरंजीवानें धूळधाण करून टाकिली. १५४१ साली तो सिंध प्रांतांत याप्रमाणें बापानें सिंध देशांत आपला अंमल स्थापन करण्याच्या व्यर्थ खटपटत हुमा- युनानें एकंदर अडीच वर्षे गमाविलीं. येथें असतांनां जो एक विशेष लक्षांत ठेवण्याजोगी गोष्ट घडून आली ती ही की, तारीख १५ अक्टोबर सन १५४२ रोजीं त्यास एक पुत्ररत्न प्राप्त झाले व त्याचें नांव जलालु