या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ अकबर बादशहा. भाग नववा. 10001 सोळाव्या शतकाचे मध्यभागी असलेली हिंदु- स्थानची साधारण स्थिति. ॥ मनुप्रभृतिभि मन्यै र्मुक्ता यद्यपि राजभिः ॥ ॥ तथा प्यनन्य-पूर्वेव तस्मि न्नासी द्वसुंधरा ॥ ॥ मन्वादिक मान्यांनी भूपालांनी जरी हि भोगियठी ॥ ॥ या राजार्शी धरणी अभुक्त-पूर्वा-वधू तशी रमली ॥ मोंगलांच्या पूर्वी होऊन गेलेल्या अफगाण राजांनीं सतलज नदीच्या दक्षिणेस जो मुलूख पादाक्रांत केला होता त्यास हिंदुस्थानचे राष्ट्र ही संज्ञा त्यास दिल्लीचें राज्य हेंच नांव शोभत होतें. या राज्यांत, सन १८५७ पर्यंत ज्यास वायव्येकडील प्रांत ह्मणत, त्याचा देतां येत नव्हती. समावेश होत असून हल्लींचा पश्चिम बिहार, जिल्हे, व राजपुताना, हे प्रांतही त्यांत येत होते. राष्ट्रांत गणना केली पाहिजे, आतां, तघळख मध्यप्रांतांतील कित्येक पंजाब प्रांताची ही या घराण्यांतील राजांनीं आपलें वर्चस्व बंगाल्यावर व बहुतेक दक्षिण हिंदुस्थानावर स्थापित केले होतें खरें पण तें अगदीं क्षणिक होर्ते. उत्तरेकडून या बादशाहीवर पहिलीच स्त्रारी झाल्याबरोबर दक्षिणेतील हिंदु राजांनी संधि साधली व हें विजातीय राजांचें न मानवणारें जूं झुगारून दिलें. तेव्हांपासून त्यांचें स्वातंत्र्य कायमच होतें. गंगेच्या मुखापासून तो गोदावरीच्या मुखापर्यंत ळ व महत्वाचें राज्य होतें तें सदोदित स्वतंत्रच राहिलें. ओ स्वाया करणाऱ्यांचा अंमळ बराच व तेथील सरदारांनीं स्वतंत्र राज्यें झाला तेव्हां हिंदुस्थानांतील अगर्दी गाण वंशापैकी एक मुसलमानी राजा