पान:अकबर बादशाहा.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ३ ] [ भुजंगप्रयात ]. जग पाहुनी थोर सत्ता तयाची, विचित्र प्रभाव कृती तीहि साची, पुरें जाणुनी सत्यरूप, प्रभूतें स्वधर्मी नमोनी भजावें तयातें. ८ असा काळ जातां करी तोच मुक्त स्वभक्तास पाहोनि भक्तयानुरक्त, सदा रूप त्याचें दिसाया झटावें, तरी या जगीं जीवनातें धरावें. ९ 'करीं वा कृपाळा ! दया प्रेमपूर्णा ! सदानंद देवा ! जगज्जीववर्णा ! असे प्रार्थितां वत्प्रसादाप्ति होवो, बुद्धिभ्रमाची सदा भीति जावो. १० [ शिखरिणी ]. 46 " सुटे वारा, साला विदित तव आज्ञा ह्मणुनिया; raint सूर्य प्रतिदिनं तसा येइ उदया; तशी चंद्रालाही कमलरमणा रात्रिपतिला, तमाच्या नाशानें प्रकट करितो जो निजवला. १ [ द्रुतविलंबित ].. नव जणों शिशु मातृकरा घरी, जननि ती मग साह्य जशी करी, १ विचित्र आहे प्रभाव जीचा अशी (कृति ).