पान:अकबर बादशाहा.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ७ ] रणी माजले ते न कांहींच चाले, न कोणी तसा भीतिनें काहिं बोले मुकाटे विचारे असे लोक तेव्हां, बहू मांडिला त्यांनिं कल्होळ जेव्हा. २७ [ द्रुतविलंबित ]. दिसतसे रडणें सगळीकडे, सुख ह्मणोनि कुठेंहि न सांपडे; भरभरां जुलुमें मरती किती, कितिक जाति पळून. अशी भिती ! २८ [ शालिनी ]. जाती कोणी सोडुनी ते स्वदेशा, कोठेही त्यां आसरा नाहिं आशा, ज्याला त्याला जीव जावो असें हो, ऐशा काळी दुर्दशा काय ती हो ! २९ 46 [ भुजंगप्रयात ]. घरा ! यास मारा ! पहातच कार्य?" असा शब्द कानी पडे तो न माय- 66 कुटा हो ! कुटा हो ! ! कुटा हो ! " असें कोणि बोले, मदोन्मत्त भारी खुरापानि डोले. ३० [ शालिनी ]. होते तेव्हां वीर हिंदू सपाटे, त्यांचे मोठें शौर्य आंगींच दाटे;