पान:अकबर बादशाहा.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१०] [ शालिनी ]. मृत्यू येतां सुन या भूपतीला, झाला मोठा शोक तेव्हां प्रजेला. " गेला ! गेला ! आमुचा सौख्यदाता ! त्राता ऐसा नाहिं होणार आतां ! " ४१ [ स्वागता ]. ज्येष्ठपुत्र मग गादि मेळवी, राज्य तो न परि योग्य चालवीं; नीतिनें नृप सदा असे जरी, शोभतें पद तयास तें तरी. ४२ [ भुजंगप्रयात ]. झटे फार तेव्हां ह्युमायून राया पुन्हा आपले स्थानही प्राप्त व्हाया, मुळ लागला यत्न सातें न कांहीं, प्रजा सर्व जेव्हां अतिकेश वाही- ४३ [ दिंडी ]. काय इकडे जाहलें वर्त्तमान, घुमानाचे दैव तें फिरोन, शीरशहानें जिंकिलें सास जेव्हां, पहा जाई फारशी देशि तेव्हां. ४४ १ परशिया देश.