पान:अकबर बादशाहा.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[११] [ भुजंगप्रयात]. असें चालतां चालतां रान आलें, जिथें वृक्ष मोठे मधोनी निघाले; बहू किर्र झाडी, महाश्वापदें तीं, जयीं गर्जती उद्भवे फार भीती. ४५ [ दिंडी ]. मार्ग त्याला होइ तो केशदाता, फार दुःखें सोशिली वाट जातां; दैव झालें जरि एकदां विरुद्ध, तरी राहे कांहीं न तया शुद्ध. ४६ [ भुजंगप्रयाग ]. वसेनेस रानिं जेव्हां फिरे तो, तयाला सुदैवें पहा पुत्र होतो; air बाळकाच्या करीं द्यावया ती, न कांहींच वस्तू तयापाशि होती. ४७ ह्मणे काय हे दाविले दीस ! देवा ! "न या हातुनी जाहली वत्सुसेवा 'ह्मणोनी असा काळ रानांत यावा ! असा देखणा पुत्र येथेंच व्हावा ! ४८ " अशा या प्रसंगीं खराज्यांत होता 66 66 66 66 कधींही न हा दीस ऐसाच जाता. नसे द्यावया गोड वस्तू शिशूतें " तशी देणगी राजरोजी न यातें ! ४९