पान:अकबर बादशाहा.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ 66 66 "" [१३] तरि पुरा करिं शोक, नको रहूं, " धरणिच्या वरतीहि नको पडूं. ५४ [मंदाक्रांता]. पक्षी वृक्षांवर वसुनियां गाति गाणीं मधूर, ही आंब्याची धरुनि कलिका कोकिळा काढि सूर, या बाळाला वनि अवघे हृष्ट होती मयूर, मोठ्या डौलें पसरुनि पिसें नाचती हे चतूर. ५५ [ तोटक ]. " तरु हे शिशुच्या वर सुंदरसे " बघ सांवलि ढाळिति सर्व कसे, " पवन श्रमहारि सुवासबळें 66 मजला जणुं हा प्रभुलोभ कळे. ५६ [मंदाक्रांता]. " विश्वेशाची प्रबळ सखये जेंवि इच्छा असेल, तैसें तैसें खचित मनुजालागि तेव्हां घडेल. " केले यानें बहुविध असें हो समाधान तीर्चे, प्रेमें मोठया पुसुनि नयनांतील तें अश्रु साचें. ५७ [ शुद्धकामदा ]. स्मरण जाहलें या क्षणीं तया, ह्मणुन ऊठला सोडुनी प्रिया; हरिणनाभि जी जवळ होति ती, लवकरी करीं फोडि तो कृती. ५८ २