पान:अकबर बादशाहा.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

66 66 66 66 66 [ 8 ] शिशुमुखाकडे पाहुनी बदे, तब मुला ! मला हस्त सौम्य दे. मधुर हा किती स्पर्श वाटतो ! खचित जो पहा दिव्य भासतो ! ५९ [ शालिनी ]. कस्तूरीचा वास वायूंत वाहे, ' कीतीं वाहो याप्रमाणें मुला ! हे ! हीच्या मानसी हर्ष होई, 'तैसा तूंही सौख्य लोकांस देई." ६० आनंदाचा पूर येई तयाला, प्रेमाश्रूचा लोट नेत्रांत आला; पुत्राचें तें देखतां वक्त्र रम्य, दुःखामध्ये सौख्य झाले अगम्य.. [ स्वागता ]. ६१ . बोलला जनक शब्द कौतुकें बाळ सुंदर सलक्ष आयके ! जाणुनी सकळ हेतु हांसला, तों पिता बघुनि हें सुखावला. ६२ [ भुजंगप्रयात ]. प्रवासांत झाला तया फार शीण, तरी स्वस्थ आतां खचित्तांत दीन महाराज आनंदडोहीं बुडाला; तसा राणिलाही महा हर्ष झाला. ६३