पान:अकबर बादशाहा.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१५] [ स्वागता ]. सर्व दुःख विसरोनि पूर्वि चे पाहती मुख तदा वसूनुचें; वाळकास बघुनी दुजाहि हो प्रेमपूर्ण; मग कां पिता न हो ! ६४ [ आर्या ] यानंतर परशीया- देशी जावोनि राहि तो यवन, वेथिल राजानेही सत्कारुनि या दिलें अभय वचन. ६५ दरवारी आणोनी दिली वस्त्रे अमूल्य वहुमानें, येइ तसा प्रतिदिनं तो स्वामीला भेटण्यास नेमानें. ६६ यापरि मैत्री जडली, तैशी प्रीति प्रभूत दोघांची: सांगति अन्योन्याला, हितगुज गूढें तशींहि ते मनिचीं. ६७ ह्यूमायून कधी मग, सगळा वृत्तांत अन्य राजाला; सौम्य असे यद्वृत्ति, आली होती जरी जरा त्याला. ६८