पान:अकबर बादशाहा.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१९] " कमी पहा नित्य गुंतोनि जावें, "सदा सहुणाच्या पथीं त्वां निजावें. ९२ [मंदाक्रांता]. "या भूलोकीं वसति करुनी देव मीं नाठवीला, "नाहीं नाहीं क्षणिक सुख हैं सोडुनी आळवीला, "मौजेखाली दिवस सगळे पातले या नराचे, "मी दुष्टात्मा खचित इतका की नये ईश वाचे. ९३ "कोणाचेही भय न धरितां केलिं जी पापकमें, "तीं याकाळी हृदयं मजला टोंचती सर्व वर्षे, "जें जाणोनी करित तुजला सूचना प्रेमपूर्व, "धर्माने वा सतत सगळे आचरी, सोड गर्व. " ९४ [ आर्या ]. यापरि उपदेशाचे शब्द तयाच्या मुखांतुनी निघती, तो वापाच्या नेत्रीं दुःखाश्रू स्पष्ट त्या मुला दिसती. ९५ ताताला कवटाळी प्रेमानें शोकयुक्त होऊन, बोले या वचनातें, नयनांतुन गाळितां टिपें ऊन. ९६ [ हरिणी ]. "तुज विनवितों वावा! आतां न खेद मनीं घरीं, " सकळहि तुझी चिंता मोटी मदर्थचि आंवरी,