पान:अकबर बादशाहा.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२०] "विरह बहुधा जाळी नेणों सुत्दृहृदया सदा "मरणसमयीं न्यावें चित्त प्रभुप्रति कामदा". ९७ [ साकी ]. बाळबुद्धि हा असुनी वोले वाक्य शहाणपणाचें, ऐसें पाहुनि जणुं आनंदें मन अंतरि तें नाचे. ९८ [शार्दूलविक्रीडित]. बापाच्या मरणीं घडे अकवरा श्रीसंग सौख्याप्ति, हो! प्रेमानें तरि ज्यास फार हृदयीं शोकव्यथा तेंवि हो, सृष्टीचा क्रम हा असें समजुनी स्वार्थाकडे तो वळे, झाला अल्पहि राज्यभार धरण्या स्वीकारुनी आगळे. [ आर्या ]. वाळक जोवर होता करि तोंपर्यंत राज्य बहिराम, चतुर बहुत मंत्री हा सोपविलें मणुनि हैं तथा काम. १०० भाग पहिला समाप्त.