या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दक्षिणा प्रेझ कमिटीनें बक्षिस दिलेला ग्रंथ. अकबर बादशाहा. लहानसे मराठी काव्यं, गोविंद वासुदेव कानिटकर बी. ए. याणीं रचिलें. शैले रौले न माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे । साधवो नहि सर्वत्र चंदनं न वने वने ॥ गुणाः पूजास्थानं गुणिषु न च लिङ्ग न च वयः । 46 मुंबई, 'निर्णयसागर " छापखान्यांत छापिलें. सन १८७९ इ०. किंमत दहा आणे. (हा ग्रंथ १८६७ च्या २५ व्या आक्ताप्रमाणें नोंदिला आहे .)