पान:अकबर बादशाहा.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ २४ ] दुःखानीवरि हा नृप सुखजल वर्षोनि सास नाशील, ऐशी इच्छा सहजी होई पाहोनि भूपतीशील. १५ 64 याचे पूर्वज यांणीं " चालविलें राज्य ज्या प्रभावानें, तैसेंच चालवो हा, " 1 66 66 66 ह्मणुनी वदती मजा स्वभावानें. १६ आयुष्य यास देवो शतवर्षे होउनी कृपार्द्र हरी, " ऐसे कितीक बोलति, अनुभवुनी कीं सुखाब्धिच्या लहरी. १७ [ शिखरिणी ]. पहा सारे शत्रू मग शमुनि जाती निजगृह, तयाच्या राज्याचे हरण करणारे सकळही, tri शौर्यानें अखिल जळती शत्रुभवनें, खतेजानें किंवा नृप रिपुतमातें हरुनि ने. १८ [ पृथ्वी ]. असा नृपति देखुनी बहुत हिंदुही हर्षती, जसे मुसलमान ते खमनिंच्या मुदा दाविती,