पान:अकबर बादशाहा.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३१] " कुठे चाललों ? रान हैं दाट कोण ?" असे आणिना चित्ति कोणी पठाण. ५४ [ इंद्रवज्जा ]. एकीकडे एक असे पळाले, जेव्हां पराभूत वरेच झाले, जाती घरीं शीघ्र उदास चित्तीं, कोणी पळे जेविं मदान्ध हत्ती. ५५ [ भुजंगप्रयात ]. किती सुज्ञ होते तयांमाजिं वीर, घरीं जाति तेव्हां करोनी विचार. असो, काय चिंता ?" असें बोलतात, स्वचित्तांत शांती बळें आणितात . ५६ 66 [ आर्या ]. द्वेषी यापरि सारे राजाचे होति नष्ट नृपतेजें, शांति समाधान असे लोकीं, पूर्वी न ठाउकें हो जें. ५७ गादीवर वैसुनियां, राजा दे लक्ष आपुलें सर्व विद्येकडे तसें तें, अन्य विषय शोधुनी धृतीपूर्व ५८