पान:अकबर बादशाहा.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तारुण्याने भरलें, [ ३२ ] सुंदर त्याचें शरीर रमणीय, योग्य विवाहासाठी त्याकाळी यवनराज तो होय. ५९ शाखा तरुच्या होतां मोठा विस्तीर्णच्या वीण, दीन दिसे जैसा तो, दिसला राया तसा वधूहीन. ६० किंवा क्रीडा करितां, स्त्रीविण पक्ष्यास चैन कोठून ? तैसें नृपास होई, जाई, त्याचें शरीर शोषून. ६१ [ स्वागता ]. काय कारण असेल कळेना, चैन भूपहृदयास पडेना, शब्दही बदलला असें दिसे, स्पष्ट वर्ण फिरला मुखीं असे. ६२ [मंदाक्रांता ]. त्याचा मन्त्री सविनय ह्मणे, "ऐक राया! विनंती, "जें वत्पाद विदित करितों यावि तेणें न खंती, " झाले आहे वय बहुत हें आपलें योग्य आतां, "धन्या पत्नी लवकरि करी, सर्व पौरांस माता. ६३