पान:अकबर बादशाहा.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३. [ शार्दूलविक्रीडित]. प्राणी आपण सर्व एक विभुचे, जो मायवापापरी, उत्पत्ति स्थिति नाश नित्य करुनी ब्रह्मांड हें उद्धरी, ऐसें जाणुनि जातिभेद न बधे, सर्वासवें सारखा जो बागे जगतांत मानव सदा, सा ईश देवो सुखा. १ [ भार्या ]. ब्राह्मण तैशा इतर ज्ञातीच्या ठेवि कारभाऱ्यांस, हु देउन मोठे, दांवी निष्पक्षपात सान्यांस. २ देउन वस्त्रे कोणा, प्रधानकीचीं कृपाळु नरपाळ, सोन्याचा जणु आहे, यापरि भासवि जनास तो काळ. ३ नेमी विश्वासानें, कोणी हिंदू कृती खजिनदार, - देखुनि निपुण तयाला, द्रव्यानें तोषवीतसे फार. ४ जातीचा यवन जरी, ब्राह्मण तरि आवडे मनीं त्यास,