पान:अकबर बादशाहा.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३७] वैश्यांदिकiहि होती ज्याची दृष्टी दयार्द्र ती खास. ५ राजाला भेटाया कोणी गेल्यास नोव्हती बंदी, जातां विद्वज्जन, सा सत्कारुनि पूर्ण आदरें बंदी. ६ जों जों उदय तयाचा होई, तों तों विनम्र अधिक गमे. ज्याच्या नेत्रीं पडला राय, तयाचें मन प्रभूत रमे. ७ राज्याचा अधिकारी सुशील, हें हो नसे नवल काय ? यद्यपि अल्प श्री तर, लोक गर्ने भरोनि जन जाय. ८ दुष्टांचं शासन वा सुष्टांचें अवन, दोन हे धर्म, राजे थोडे किति परि, करिती सर्वत्र आपुलें कर्म. ९ दुर्जन सौख्या पावति, सज्जन छळ भोगिती अशी रीती, १ रक्षण. ४