पान:अकबर बादशाहा.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ३९ ] [द्रुतविलंबित ]. अति लहान असे वय तेधवां नृपतिच्या दरवारिं असे नवा, प्रथम कीर्ति न झालि वहूतशी, पसरली तदनंतर ती जशी- १५ [ आर्या ] जन्म तयाचा झाला, जरि हो अतिदीनशा कुळामाजी, वर्णनयोग्य असे तर दाखविली दक्षता तयानें जी. १६ केले त्याणे सारे, वक्तृत्वें भूप विम संतुष्ट, ऐसा वक्ता मोठा, ज्याचे पांडियही असे स्पष्ट. १७ आकर्पुनि मन टाकी, रूप तयाचें असे मनोहर तें, जैसे सुंदर अवला- वदनकमल नरहृदास हो हरतें. १८ तारुण्यास विशेष विद्या शोभवि, तशीच आकृतिस ज्याच्या योगाने, सा भुलला तो मुसलमानही कृतिस. १९