पान:अकबर बादशाहा.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

86 [ 80 ] - [ शुद्धकामदा ]. कोण देशिंचा असशि तूं नरा ! सांग सत्वरें मजशिं सुंदरा ! प्रश्न यापरी करि जयीं धनी, बोलला तया राय तत्क्षणी. २० 66 66 66 [ आर्या ]. जातीनें मी ब्राह्मण 'आहें हें जाण तूं मनीं राया ! तुजजवळी येती जन, " अखिल भवोत्पन्न दुःख वाराया. २१ [ साक्या ]. "सब लोगोंका आश्रय तुमही अल्ला आगे जैसा, "कौन तुमारेविन ये मेरे दुःख करे जी फैस्सा ? २२ "कौन नाथजी किंवा सूरजविन निकलेंगे छाया, " तैसी व्याधी मेरे दुर कर ये बिनती है राया ! २३ "गुरुपास हम विद्या सुनकर पास तुमारे आया, "कृपा तुमारी जभी होय तो सब कुच हमने पाया. २४ [ graft]. " समीप ह्मणुनी तुझ्या लवकरीं पहा येतसें, "तुझें मनहि सत्वरें सकरुण प्रभो! हो तसें, "नृपाश्रय करावया बहुत हेतु होता मनी, "तुझ्यासम मिळो मला तरि हरिकृपेनें धनी. २५