पान:अकबर बादशाहा.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[४१] [ आर्या ]. "राजानें विद्येला " द्यावा बहुमान, हें असे उचित, "पंडित यास्तव या तव 66 'दरवारी प्राप्त होति वा सतत. २६ [ भुजंगप्रयात ]. "तुझ्यासारखा नीतिचा अन्य राया ! "नसे देशिया, गोष्ट ही नाहिं वाया, " प्रजापालनी योग्य तूं मात्र होशी, "दुजे भूपती गांजिती सप्रजेशी. २७ 66 66 66 मुसल्मान कोठें असा कोण अन्य ? हा राय ! तूं सर्वथा फार धन्य ! " जरी म्लेंछहिंदूंमधें वैर आहे तरी वत्प्रसंगें मुळीं तें न राहे. २८ " असा काळ येईलसें वाटलेंना! कधींही कधीं ही इजा टाळवेना ; असें बोलती लोक पूर्वीच सारे, 66 66 परी देशि तूं सौख्य लोकांस या रे." २९ [ [पृथ्वी ]. जयीं श्रवण तो करी वचन पंडिताचें खरें, प्रफुल्ल हृदयीं घडे यवन हांसला निर्भरें;