पान:अकबर बादशाहा.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ४३ ] [ शालिनी ]. त्याला वाटे होइ माझी अवज्ञा, केली त्याने फार मोठी प्रतिज्ञा, " जिंकोनी मी सखरें लोक सर्व, 'पांडित्यानें हारितों थोर गर्व." ३५ 66 [ आर्या ]. दरवारी राजाच्या, इतर ठिकाणी तशी मिळे कीर्ती, ह्मणुनी “पंडित" ऐशी, अभिधा देती तयास सर्व कृती. ३६ संस्कृत भाषा मधुरा, आवडली त्या रसाळ नृपतीत, यास्तव आश्रय अपुला, वृद्धी व्हावी ह्मणोनि दे ती, ३७ [ शिखरिणी ]. कुराणाचें भाषांतर करवि गीर्वाणित यदां महायत्र्ने रात्रंदिन झटति ते पंडित तदां, स्वधर्माचे ग्रंथ प्रथम फिरवी संस्कृत गिरी स्वभाषेमध्ये ही मग इतर भाषेतुनि करी. ६८ १ शहाणे लोक. २ संस्कृत भाषेत.