पान:अकबर बादशाहा.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ४४ ] [ आर्या ]. धर्माविषयी होई वादविवाद प्रवीण लोकांशी, ज्ञानेच्छेनें अकबर ठेवी सुस्नेह अन्य राजांशी. ३९ लोकांचे जे असती भिन्न असे धर्म, ते पहायाला होती उत्कंठा मनि दृढतर नित्य स्वभावतां त्याला ४० [ द्रुतविलंबित ]. यवन हिंदु तसे इतर श्रमें सकळ धर्म विलोकुनि तो रमे, अकवरास मनीं जरि नावडे कवणही तरि पाहि तयांकडे. ४१ [ आर्या ]. ख्रिस्तीधर्माविषय होई त्या विदित वर्त्तमान जसें, नूतन हा देखावा पंथ अशी कामना हृदांत वसे. ४२ " या पंथांतिल असती 66 66 अनुयायी कोणसा प्रकाराचे किंवा विचित्र आहे " चरित तयांच्याच धर्मकाराचें ! ४३ 66 "" भाषा अथवा सांची नाहीं ठावी असेल ती कैशी !