पान:अकबर बादशाहा.pdf/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ४५] " पोषाखाची किंवा 66 ' रीति असे काय आमुची जैशी !" ४४ या परि तर्क मनीं तो, बादशहा करि अनेक काढून, सर्व प्रधानमंडल, झालें हर्पित तयास पाहून. २५ मोठी हौस असे कीं, आणुन गोयां मौज देखावी, भाषण ऐकुनि यांचें, क्षणभर ती करमणूक मानावी. ४६ याकरितां पाठविले गोव्याप्रति दूत आपले त्वरित, अभयवचन देवोनी, आदरपूर्वक तयांस विनवीत. ४७ 66 66 "" लौकर या आपण, यासाठी सर्व सोय केलि असे ; उत्कंठा मज मोठी 'भेटीची; धीर सेवकास नसे." ४८ स्त्री स्तमतोपदेशी, येती मग पोर्तुगाल देशांचे, १ युरोपांतील लोक. २. पोर्तुगीज लोकांच्या अमलाखालचा मुलुख.