पान:अकबर बादशाहा.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

66 तुमचा [ ४७ ] [ साक्या ]. धर्म मला आवडतो, " ऐसें बोले राजा, परी न देई खास मनांतुनि साह्य तयांच्या काजा. ५५ अंतीं कोणी दरबारांतिल राव तयांला बोले, 66 व्यर्थ असे तुमची ही आशा, कांहिं न येर्थे चाले. ५६ तुह्मांस पाहुनि वाटे मोठी मौज नृपाला तेणें, "ह्मणुनी बोले तुमच्यांशी हा राजा मधुर वचनें . ६७ जावें स्वस्थानामति तुह्मी, व्यर्थ धरावि न आस, 66 66 66 अन्य मतांतें ऐकुनि घ्याया आहे याला हौस. ५८ 'केलें आहे गूढ निवेदन तुह्मांला मीं सर्व, "तरि राजाला वश करण्याचा सोडुन द्यावा गर्व. ५९ [ आर्या ]. इतक्यामध्ये कोणी यवनांचा धर्मकर्मपदेशी, आला दरवारी या, बोले वचनें मनोज्ञ रायार्शी. ६० 66 66 धर्म खराही अमुचा " र्हे करण्या सिद्ध मी असें राजी, "" 6" घेउनि कुराण हातीं, टाकितसें अग्निमाजि तनु माझी. ६१