पान:अकबर बादशाहा.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ४८ ] " जरि मी पावें मरणा, 66 66 तरि खोटा धर्म यांनी आहे, या ख्रिस्ती लोकांनी, 'दावावी करुनि गोष्ट मोठी हे. ६२ [ शिखरिणी ]. प्रतिज्ञा तेव्हां तो यवन करुनी सिद्ध बनला, न ख्रिस्ती धर्माला सहज मग थाराच उरला, निराशा होतां ते स्वगृहगमनीं वेत करिती, नृपाज्ञेनें पाद्री सकळ निजदेशास पळती. ६३ १ मुसलमानांचा.