पान:अकबर बादशाहा.pdf/६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

66 [ ५३ ] कन्या बादशहाची, " रूपवती देखिली तुझीं जी ती. १८ " योग्य वरा शोधितसे " 66 अकबर दुहितेस, फार दिन झाले, परि न मिळे योग्य पती, जरि राजे विविध सर्व धुंडियले." १९ [ शिखरिणी ]. ह्मणे राया तेव्हां स्वमान धरुनी हेतु वहुत, 'मला विश्वेशाच्या सकळ मनिचा भाव दिसत, कळों येई मातें मजविण दुजा ही न नवरी " धरीं आशा भारी अकवरसुता मी तरि वरीं." २० [वसंततिलका ]. गेले असे दिवस यापरि फार जेव्हां, एकेदिनींसहज तो नृप येइ तेव्हां, होऊनि पंडित विनम्र तयास बोले चातुर्ययुक्तवचनें, मन हृष्ट झाले. २१ [ भुजंगप्रयात ]. "अहा काय राजा ! तुला सांगुं गोष्ट! महा कौतुक ऐकुनी होई तुष्ट; 66 " वनीं पाहिलें फूल एक्या सरांत, 'जयाची भरे कांति माझ्या मनांत. २२