पान:अकबर बादशाहा.pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

66 66 " 66 66 66 [ ५४ ] [ द्रुतविलंबित ]. कमळ तें जरि सुंदर वाटलें, न शशिमंडळ त्यास्थळे भासलें, 'ह्मणुनि पूर्ण विकास न हो तया, 'इतर सर्व सुरम्य असे जया. २३ [ वसंततिलका ]. " होई शशी उदित सोज्वल सुप्रसन्न, ' तेव्हां दिसे कमळ तें न मुळींच खिन्न, पाहोनि त्या प्रियकरा मग हो प्रफुल्ल, ' होई प्रभातसमयीं जणुं सूर्यफूल. २४ [ मालिनी ]. 66 लवकर परि दोन्ही पाहुनी एकमेकां, " अति विरसचि होती सांगवे तें न हें कां ? " रजनिकर तयाला पाहुनी होइ दीन, " कमळहि शशिवक्त्रा देखतां होय हीन. २५ 66 [भुजंगप्रयात]. असा कांहिं जो पातला वेळ तों तें, " जळीं घेइ त्या सत्वरें वा उडीतें, प्रियस्नेहि झाला दिसेना असें तो " तयीं पाहुनी चंद्र अस्तास जातो. २६ 66 [ शुद्धकामदा ]. नवल देखिलें मीं नृपा असें, 'तें तुला स्वयें वर्णिलें असे,