पान:अकबर बादशाहा.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[99] "यांत अर्थ जो वाटतो तुला, " तो कृपाकरा ! सांग वा मला." २७ [ साक्या ]. गुंग तदा मति होइ तयाची काय असें नकळे तें, "विस्मय कीं तुज इतका भासे वाले पंडित त्यातें, २८ "येइ न कां मम हेतु तुझ्या या मानसिं राजा ! बोल " मुळींच नाहीं विचार मी जो सांगितला तो खोल. "२९ [ भुजंगप्रयात ]. "" जगन्नाथराया तया हेतु सांगे, मनामाजि राहील इच्छा तरंगें, तुझी सुंदरी द्यावि हो तूं मला ती तरी सर्व दुःखं मनांतून जाती. ३० " जरी ब्रह्मजातींतला जन्म माझा, मुसलमान धर्म प्रभो ! होय तूझा, " तरी ईश्वरा सर्व आहेत एक, 66 66 तयाचे पहा जीव सारेहि लोक. " ३१ तसा राय तो बोलला मोंगलांचा, जयाची असे सर्वदां गोड वाचा, मुसल्मान तूं होशि सोडून जात, 66 66 " ' तरी कन्यकेला द्विजा ! होशि कांत. ३२ तुझा धर्म हिंदू जरी राखिशी तूं. " तरी पूर्ण होणार हा नाहि हेतू,