पान:अकबर बादशाहा.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

66 "" 66 66 [ ५६ ] किती लाज वाटेल माझ्या सुतेला 'कराया पती सांग रे ! ब्राह्मणाला. " ३३ सोडोनि देईल हैं वेड सारें, याच्या मनांतील जाईल वारें, " हा बेत होईल याला न मान्य, मानी असें तो महीपाळ धन्य. ३४ [ द्रुतविलंवित ]. परि न आग्रह सोडिच आपुला, "फिरुनि बोलतसे निजखामिला, "कळविलें तुज वृत्त यथार्थ तें, "करि अनुग्रह हे सदया पते !" ३५ नवल काय तदा घडलें पहा, घडवि ईश्वर चित्रकृती. अहा ! त्वरित पंडित होइ विवाहित, अहित मानुनि राहि सुर्खे हित. ३६ [ शालिनी ]. झाला जेव्हां जांवई यावनाचा, होई हेतू पूर्ण त्या ब्राह्मणाचा, लग्नाचे जो सोहळे सर्व भोगी, थोडा काळें राय झाला अभागी. ३७