पान:अकबर बादशाहा.pdf/६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ६१ ] [ हरिणी ]. 9 "भगवति! तुला येवो माझी तरी करुणा पहा ! "तळमळतसें दुःखामध्यें अभाग्यच दीन हा " तरति जन ते नांवानेंही तुझ्या, जगदाश्रये ! " जननि मजला नेण्यासाठीं कृपा कर शीघ्र ये. ५७ " 66 66 [ आर्या ]. केली मी यवनाची दुहिता भार्या मदीय है, आई ! यास्तव माझा अम्बे ! " छळ या लोकांत फारसा होई. ५८ ब्राह्मण गांजुनि मजला, 'लाविति दुर्वार दोष दीनातें, " बोलति कैसें केलें " यानें यवनीसवें स्वयें नातें. ५९ तर यावेळी माते ! 66 "" 66 66 कोण तुझ्यावीण सोडवी मातें ! 'केलें या कर्मातें, शुद्ध करीं पुरवुनी वकामातें. ६० " यवनाच्या जामातें "बुडवुनि म्यां तातसृष्टनामातें, " धर्मात पुत्राच्या " रक्षियले नाहिं वरुनि वामा ते. ६१