पान:अकबर बादशाहा.pdf/७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

66 [ ६२ ] 'वर्ण किति तरि भक्ति- प्रिय गाती लोकगे तुझी ख्याती, " गति देशी तूं त्यांशी, 66 नतिच्या कृतिनें जरी शरण येती." ६२ या परि भाकी करुणा, आली गंगेस तत्क्षणींच दया, एकैका श्लोकामति, चढली एकैक पायरी न्याया. ६३ ऐशापरि तीचें जल चढतां चढतां बरेंच चढलें तें, इतुक्यांत एक सुंदर हस्तकमल सा जलावरी दिसतें. ६४ त्या वेळी या दोघां आली स्वर्गीय कांति हो खचित दिव्यकराच्या योगें, दिव्य तयांचें हि तेज हैं उचित. ६५ झाली गंगा प्राप्त प्रेमें तेथें वघोनि हें रायें, त्याच्या ही मानसिं बहु ममतेचा लोट वाहुनी कीं ये. ६६ १ नमस्कारपूर्वक किंवा नम्रपणानें. २. जगन्नाधराय पंडितास नेण्यासाठी.