पान:अकबर बादशाहा.pdf/७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

66 66 [ ६३ ] [ इंद्रवजा ]. जेथें स्त्रियेच्या सह बैसला तो तेथे जळाचा मग लोट येतो, घेवोनि पूजा कुसुमें करांनी गंगेस वाही द्विज साभिमानी. ६७ [ द्रुतविलंबित ]. द्वय अदृष्ट तदा नदिच्या जळीं लवकरी मग होय सुनिर्मळीं, परतलें शिवतां न दुजा जिवा समजुनी जणुं पातकि तेधवां . ६० [ वसंततिलका ]. पाहूनि हैं नवल वाटतसे जनाला जे निंदिती प्रथम त्यांसहि हर्ष झाला, बोटें मुखीं सकळ घालुनि शांत होती लज्जावरों न मुळिं अक्षर काढितात. ६९ [ भुजंगप्रयात]. अहा, पंडिता ! धन्य तूं, धन्य राया ! असें बोलती कोणि साधू नरा या, 'तुझी सत्यता धन्यरे, धन्य आहे ! असें बोलतां भान कोणा न राहे. ७० जरी कन्यका यावनी त्वत्प्रिया ही पतीच्या वरी पूर्ण निष्ठाच राही. 66