पान:अकबर बादशाहा.pdf/७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

66 66 [ ६४ ] खरा लाविला आज झेंडा जगांत खरें प्रेम दृष्टीस आले जनांत ७१ तुझ्यासारखा सौख्य भोगी न अन्य, 'तुझ्यासारखा रे नसे कोणी धन्य- अहा ! सस जाशील तूं देवलोकीं, तुझा लोभ आह्मांवरी ठेव वाकी- ७२ तुला व्यर्थ रे ! गांजिलें या जनांनीं, " अह्मी नीच सारे घडे पुण्यहानी • स्वयं दुष्ट, अन्यास दे दूषणें तो, 66 66 असा नेम या मृत्युलोकीं पहातों. " ७३ [ आर्या ]. झाली उदास तेव्हां गंगातीरावरील जागा ती, रायाची स्वर्गी परि 'देवांचे दूत किर्ति ती गाती. ७४ [शार्दूलविक्रीडित]. झालें दुःख वरेंच त्या नृपतिला कन्येमुळे मानसी, होती आवडती सुरूप दुहिता गेली स्वमर्त्या निसी, तत्रापी सुखरूप अन्य जगतीं आहे असें वाटलें, गंगेनें उदरीं स्वयें धरूनियां नेलें तिला हें भलें. ७५ भाग चवथा समाप्त.