पान:अकबर बादशाहा.pdf/७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५. [ आर्या ].. मोगल सरदारांनी गुजराथेमाजि वंड में केलें, वेढा घालिति अमदा- वादेला मत्त फारसे झाले. १ दोन सहस्र योद्धे आग्र्याहुनि पाठवी त्वरें आधीं मागाहून आपणही अकवर जाई न टाळतां संधी. २ . चाळीस कोस त्यानें मारावी मजल रोज कष्टानें, संग्रामाच्या जागीं आठ दिशीं सैन्य सर्व ही तो न. २ शत्रूच्या हेरांनी सांगितले वृत्त हैं धन्यालागीं, सेना कांहीं होती निजलेली कांहिं होति तो जागी. ४ श्रवण करुनि हें भासे मोठें आश्चर्य बंडवाल्यांस,