पान:अकबर बादशाहा.pdf/७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ६६ ] दैविक शक्ती आहे ऐसा तेव्हा तयांस हो भास. ५ पळ घेती मग कोणी अकबरसेना तयांस आडवि बों, युद्ध कराया राजा मोगल लोकांस जुलुमहीं करितो. ६. शत्रूच्या पक्षानें धैर्य धरोनी लढा केली जी, ती चाले क्षणभर जों मुख्ये तयांचा नृपास हो राजी. ७ शक्ति गळाली त्याची तेव्हां ये शरण दीन होऊन, स्वामीच्या पदि मस्तक ठेवी उन्माद सर्व सोडून. ८ [ शिखरिणी ]. " तुला आलों खामी ! शरण, कार माझ्यावर कृपा, " अनाथाला द्यावें अभय सदया ! हे मज नृपा ! " क्षमेला आहे मी खचित नृवरा ! योग्यच जरी, अभाग्याचें आतां करुणहृदया रक्षण करीं." ९ 66 १ त्या बंडवाल्यांचा सेनाधिपतो. -