पान:अकबर बादशाहा.pdf/७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

66 [ ६७ ] [ मालिनी ]. 'दोषी आहे मजर्सि न असे यांत संदेह कांहीं, 'दंगा जेव्हां करविं तयिं मी चिंतिले फार नाहीं, या कर्माचा सहज परि रे होई संताप आतां, "न्यायी राजा असशि तरि तूं तार गा या अनाथा!" [ आर्या ]. 66 ऐसा आळवि जेव्हां मोगल सरदार त्या उदारास, तेव्हां येई तन्मनि फार दया ह्मणुनि सोडि तो त्यास. ११ गिरिशिखरावर होतें राजाचें सैन्य ठाण देऊन, ज्यामधि लोक शतद्वय राहति सारे मुधैर्य ठेऊन. १२ पांच हजार जनांची टोळी परि शत्रुची असे दूर त्यांत लढाऊ होते, तैसे असती महान ते शुर. १३ आलें नाहीं मंडळ, हे त्यांतें प्रथम साह्य करण्याला, मोड तयांचा झाला, ठाउक नव्हतीच गोष्ट ही ज्याला. १४