पान:अकबर बादशाहा.pdf/७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

66 [ ६९ ] [ द्रुतविलंबित ]. सर कराव" अशा हुकुमा करी, सकल दुंदुभि वाजविती करीं, रण पहा मग शोभतसे खरें, परत धैर्य जणों बहु ये त्वरें. २० [errat ]. आर्या यापरि जय मेळविला त्या राजानें हणोनि शत्रूतें दाणादाण तयांची करुनी दावीतसे स्वशौर्यातें. २१ [ भुजंगप्रयात ]. सुभेदार दाऊद येथील होता, जयाशी लढाया वळानेंच जातां घडे द्वंद्व मोठें, मुळी नावरे तें। असें वीर्य हो बादशाहास येतें. २२ [ शालिनी ]. मैदानीं ते येउनी होय कुस्ती, शत्रूची तो राय मोडीच मस्ती, दोघांमध्यें पेंच होती अनेक, देखाया हैं झुंजती फार लोक. २३ [ भुजंगप्रयात ]. सुभेदार पाडावया पाहि यातें, तसें वादशाहासही चित्ति होतें,