पान:अकबर बादशाहा.pdf/७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ७० J पहा एक झोंबे दुज्यालागि जेव्हां, खरे भांडती जीव घेण्यास तेव्हां . २३ " अहो काय होईल आतां कळेना !" अशी गर्जना काढिते सर्व सेना, तिजा त्यांमधीं आपुलें अंग देता, तरी होउनी चूर्ण तेव्हांच जाता. २५ [ आर्या ]. " आतां मी मृत्यूत "पावतसें यांत नाहिं संदेह, " ऐसें पाहुनि सोडवि हळुच सुभेदार आपला देह. २६ काही पळ जलदीनें घेउनि हातांत जीव नेणों कीं, मागे पाहे न मुळीं इतकी हो प्राप्त लाज त्या लोकीं. २७ अनुयायीही त्याचे पुनरपि दिसती न त्या रणामाजी, जेणें अकब्वराला यश लाभे थोर आपल्या काजी. २८ यानंतर जो नृपती ये फिरुनी स्वराजधानीत,