पान:अकबर बादशाहा.pdf/८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ७२ ] ज्या ज्या ठिकाणी नृप पातलासे, तेथील तें दुःख तयींच नासे. ३४ [ द्रुतविलंबित ]. दरवडे दडपी अवघे तदा, जिरवि दुष्ट जनीं सगळ्या मदा, जळ जसें पडुनी अनळावरी निजवळेच तदीय वळा हरी. ३५ [ पृथ्वी ]. तलाव विविधस्थळी करवुनीं तुषेला हरी, तशाच विहिरी कुठे जन सुखार्थ राजा करी, महान नद वांधवी कचिदसंख्यवित्तव्ययें पराक्रम तय हा बघुनि कीर्ति की लोकिं ये. ३६ [ इंद्रवजा ]. rator rai airfa धर्मशाळा, देखावया जाइ अनेक वेळां, जेथें गवांस्तव सोय केली, तेणें भिकान्यांस सुखाप्ति झाली. ३७ रस्ते नवे बांधले तयानें, व्हावें जनाला अति सौख्य जेणें, वस्ती ठगांची तशि मोडली ती, जे अन्य देशों पळुनीच जाती. ३८