पान:अकबर बादशाहा.pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ७३] देवी शिबंदी करण्यास रक्षा; जे दांडगे देइ तयांस शिक्षा; पोलीस खातें बहु वाढवोनी; नेमी हवल्दार सदा इमानी. ३९ [ आर्या ] राज्यांत टंकशाळा ना करण्यास कiहिं बांधविल्या, मोहराही सोन्याच्या जेथें कौशल्ययुक्त घडवील्या. ४० अकबरी मोहोरेविषयी गोष्ट. कोणी एकस्थानी राहे मोठा महंत दरवेशी, जादू ठावी ज्याला, किमया कांहीं असेहि ज्यापाशीं. ४१ राजाश्रय त्यास असे, परिचय मोठा तसाच राजाचा, धर्मिष्ठ वृत्ति होती, निश्चय ससावरी असे ज्याचा. ४२ [ शालिनी ] तांब्याचें तो दावि सोनें करोनी, रानामध्ये औषधी मेळवोनी;