पान:अकबर बादशाहा.pdf/८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ७५ ] [ इंद्रवज्जा ]. " राज्यांत कीतीं तुमचीच होई, झाले जरी लोक समृद्ध, सांई ! मी नाममात्रे धनिया जनांचा, " सारा असे गौरव महरूचा ४८ [ भुजंगप्रयात ]. 66 66 66 64 61 66 'तुह्मांसारखे राहती जे महंत, महा शक्ति ज्यांची नसे जीस अंत, ह्मणोनी नसे भीति राज्यास कांहीं, परी अन्यथा रक्षिता कोणि नाहीं. ४९ [ आर्या ]. गोष्ट खरी ही आहे जरि तरि सांगावयास कां वाघ, " ही सांपडली विद्या 61 'नाहीं, केला गुरो ! वहू शोध. " ५० [ द्रुतविलंबित ]. करित आर्जव यापरि पुष्कळ, अकवरास तरी न मिळे फळ, विनवितो बहुरीति परोपरी नच गुरू शिकवी किमया परी ५१ [ शार्दूलविक्रीडित] ]. "जादू मी तुजला प्रभो! शिकवितां होशील उन्मत्तरे ! "यासाठी विनती तुझी न करितों मान्य स्वयें साद रें,