पान:अकबर बादशाहा.pdf/८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६] "राजा तूं ह्मणुनी तुला न कमती कांहीं असे, हें खरें, "आशा व्यर्थ धरूं नको बहुतशी हो स्वस्थ वत्सा वरें५२ [ भुजंगप्रयात ]. " भिकारी विचारा अभागी असें मी, " न भोगी जगांतील त्या वस्तु नामी, असे पर्णशालेमधीं वास माझा, " " न लावीं परी जाडु ही द्रव्यकाजा. ५३ 66 66 66 [ शालिनी ]. 'ईशानें त्या दीघली शक्ति मातें, तेणें त्याचा खेळ दावीं जगातें, चिंता माझी तोच वाहे कृपाळू, तेव्हां आज्ञा केंवि त्याची न पाळू ? ५४ 66 66 66 66 66 [ द्रुतविलंबित ]. सदुपयोग करील तया मिळे 'प्रभु कृपा, न दुजांप्रति ती वळे, विसरतांच अनुग्रह ईश तो " सकलही फल सत्वर हारितो. ५५ [ मालिनी ]. 'अनुपम किमया रे ! हार्ति देतां तुझ्या ती 'घडति बहुत पापें, दोष मोठेच होती, तरि सकळ नृपा! या आग्रहातें त्यजावें स्वमनिं धरिं न कोपा खाश्रमी स्वस्थ जावें. ५६