पान:अकबर बादशाहा.pdf/८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

66 [ ७७ ] [ स्वागता ]. " जें तुला प्रभुकृपें दिलें असे, " त्यांत सौख्य गणुनी सदा बसें, चित्त शांत असतां दुजा कसा लाभ थोर जगतींत कायसा ? ५७ द्रव्यराशि पडल्या गृहीं जरी तुष्ट हो न मन हैं तुझें तरी 64 " 61 अन्य नाहिं किमया खरोखरी नित्य शांतसुखवृत्तिच्या परी. "५० [ आर्या ]. दिन गेल्यावर कांहीं युक्ति सुचे त्या नृपास ही वरवी, जीच्या सामर्थ्यानें किमया सत्वर पहा कशी हरवी. ५९ फितुर करोनी शिष्या गुरुचा द्रव्ये, तयास राय पुसे, तांब्याचे सोनें करि 66 66 " मित्रा ! मज सांग निर्भयेंच कसें ? ६० 64 आहे कोठे जागा ? "कोण असे वेळ ती कशी काय ? 66 इतका उपकार तुझा 46 'माझ्यावर फार रे ! गडया ! होय ?" ६१