पान:अकबर बादशाहा.pdf/८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ७९] ती पूर्ण चित्तांतिल होय आस मोठ्या खरें जाइ तदा गृहास. ६६ [ भुजंगप्रयात ]. कळालें गुरूला पुढे वर्त्तमान, तयाचा गळे तत्क्षणी सर्व मान, परी निंद्य हें कर्म केलें नृपानें मिळेना तया सिद्धता ती अशानं. ६७ [ आर्या ]. यानंतर गुरुजीनें केला शिष्यावरी अनुग्रह तो, नृप त्या किमयायोगें नगरीं सोनें बहूत बनवीतो. ६८ शिष्यालाही निंदी दोष तयाचा तयास दाउनियां, उपदेशाच्या योगें तचित्ताच्या वरी करी घाया. ६९ "" 66 66 66 is 66 विश्वासघातकी तूं ! 'भुललाशी राजवित्त पाहून, 'दुष्टा कृतन्न दुसरा कोण असे रे ! पहा तुझ्याहून ? ७० द्रव्यासाठीं व बदलुनि तूं बेइमान होशी कां ?