पान:अकबर बादशाहा.pdf/८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ८० ] माझा शिष्या ह्मणवुनि " नांवाचा करिशि यापरी डंका !" ७१ [ शालिनी ]. अजुनि पडति दृष्टी मोहरा सोनियाच्या, . अकबर नृप याच्या वेळि ज्या होति सांच्या, बहुत रुचिर ज्यांचें हेम ही फार ख्याती, सकळ जन जयांची कीर्ति अद्यापि गाती. ७२ [ विइज्जनप्रार्थना ]. चरित अकवराचें वर्णिलें अल्प में ह मजसि गमतसे तें दोषसंयुक्त आहे, तदपि बुधजनांनी गोड मानून घ्यावें कवन मज कराया सुज्ञहो ! धैर्य द्यावें. ॐ समाप्त-