या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९९ करावी. या वेळीं पिंपळी, राई, मिरें, व्हिनिगर, कॉफी, मद्यार्क, आम्ल पदार्थ, चर्वण करण्यास व पचनास जड असे पदार्थ देऊं नयेत. Řti figo (Farinaceous food) कमी करावें. मुख्यत्वेंकरून , अशा रोग्यास औजस अन्न चांगलें उपयोगीं पडतें. अशा अन्नानें जठरांतील आम्लाचा व औजस अन्नाचा संयोग होऊन आम्ल नाहीसें । होतें, व आम्लानें होणारे विकार दूर होतात. औजस अनांत दूध, अंडों हीं चांगलीं पडतात. कारण अशा पदार्थीत औजस भाग जास्त असल्यानें आम्लापासून नुकसान होत नाहीं. ज्यांना अंडीं खाण्यास हरकत असेल लांनीं नुसतें दूध प्यावें. मात्र दूध घेणें तें एकदम गटकन् न पितां हळुहळु थोडथोडें (चमचा चमचा) प्यावें. असें केलें ह्मणजे जठरांतील आम्लाचा जोर कमी होण्यास चांगलें पडतें; व एकदम गटकन् प्याल्यानें घशाशीं आंबट येणें व गोळे गोळे होऊन (वांतीवाटे) बाहेर पडणें हे विकार होतात r fron VM ते होत नाहींत. अशा स्थितींत साखर देऊं नये. कारण त्यामुळे जठराच्या अंतस्वचेचा जास्त दाह होतो. त्यासाठी साखर देणें झाल्यास तिच्या बदली दुग्धशर्करा अगर सॅकरीनचा उपयोग करावा. तसेंच अशा विकारांत पाणी पिण्यास द्यावें; त्यामुळे आम्लाचा जोर कमी होतो. जेवण एकावर एक करूं नये. जेवणामध्यें । पांच तासांचें अंतर असावें. आमाशयाची जशी स्थिती असेल ( * . दिवसांतून दोन तीन जेवणें करावीं. मध्यें /a * खाऊँ नये. 'जरं आमाशयांत व्रण किंवा चरे पडल्यामुळे त्यांस ~^- होत ` असेल तर अशा विकारांत दूध किंवा तसेच दुर रूंनग्ध पदार्थ• द्यावेत. सारांश, जेणेंकरून आम्ल वाढत असेल असे पदार्थ अक्'-~ वर्ज करावेत. पोटास वारा धरत असल्यास शाकभाज्या खाण्यास देऊं नये. जठरवृद्धिमध्यें अन्न देणें तें बाहेर कृत्रिम रीतीनें तयार करून द्यावें. आमाशय ताणून जाईपर्यंत जेऊं नये. तसेंच प्रवाही पदार्थ फार देऊं नयेत, रोग्याला दुधावर ठेवावें. -