या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

<< घसा येणें:-यांतही वरील प्रकारांत सांगितल्याप्रमाणें औषधैं गैरे घेण्यांत खबरदारी घेतली पाहिजे. वर सांगितलेल्या ग्राही औषधांच्या सालींचे गुळणे; तसेंच घशाचा दाह व कफ पडणें बंद कुरण्यासाठी ग्लिसरीने अॅसिड टॅनिक, कॅर्बार्लिक श्रोट अॅप्लिकेशन् औयोडीन श्रेोट अॅप्लूिकेशनू किंवा सोल्यूशन् आर्जेटायू नाय्ट्सू वगैरे औषधे कापसाच्या बोळ्यानें घशास लावल्यानें चांगला फायदा होतो. हीं औषधे लावूनही त्याशिवाय पोटांत खालील औषध द्यावें ह्मणजे पोव्याश् क्लोरस्-अधी ड्राम. पोव्याश् त्रोमाईड्.–अधी ड्राम. टिंक्चर बेलाडोना.-२० र्थेव. ग्लिसरीन.-१ ड्राम. सल्फ जसा कोठा जड किंवा हलका असेल त्याप्रमाणें मिळवून घ्यावें. अगर कडुनिंबाची साल, रक्तचंदन, नागरमोथा, काळीं द्राक्षे, जेटिमध, दारुहळद, गुळवेल, पद्माकाट, काळावाळा, त्रिफला हीं iਹਿਰੱi. दैनिका करण्यासाठी एक औस टॅनिक अॅसिड घेऊन त 蠶呼清記導蠶 पांच ↑तोंपर्यंत ক্রীত্ব স্বা, জুয়ািন স্বাস্তান, - २-अॅसिड कॅर्दोलिक ४ ईम ओलियम मेंथा १ ड्राम, कोकेन हाय्डो স্ট্রং,ইত্ৰ १५ ग्रेन्स, टिं० *' ४ ड्रम व ग्लिसरीन ४ औस. ३-आयोडीन ५ ग्रन्स, पो० आयोडाईड १० ग्रेन्स, लवंगाचें तेल ५ थेंब न ग्लिसरीन १ औस. ४-सिल्व्हर नाय्,ट्, २० ग्रेन्स व बाष्पोदक १ औस.