पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/103

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८२) उद्धवचिद्घनकृत. जे परमोत्तम पूर्ण परात्पर अक्षर अव्यय बोलति ज्याते ।। ९ ।। त्यांत प्रभेत पहांत धनंजय तो दिसती वदने अगणीते ।। लाहन थोर निमासुर भ्यासुर काळकराळ किती अतिशाते ।। नेत्र उदंड उदंड चि ते भुजदंड धरी बहुतायुध हाते । दर्शन दिव्य महद्रुप त्यावरि आभरणे अधिक समकांते ।। १० ।। दिव्य पितांबर दिव्य फुले हरिचंदन दिव्य विलेपन आंगा ।। ज्या भुति दृष्ट विधी व दें नेणति त्या किरिटी नयने हरिनोगा ।। सर्व विचित्रमया हरि विश्वरुपास न ठाकत दिव्य अपांगा ।। विश्वमुखा श्रुति गाति प्रतीतिस साक्ष अवंत पुरे गुरुसंगा ।। ११ ।। ईश्वरविश्वरुपी च महात्मक त्या हरिचे किति तेज वदावे ॥ द्वादश एक असे दिवि सूर्य शतेशतशा गणतीस गणावे ।। ते अवघे उदयाप्रति एक चि वेळ नभी करिताति उठाचे ।। ते दिवसा दिवही परि होइल हो तरि येय असो उपमावे ।। १२ ॥ त्या बहु विश्वरुपा हरिची तनु एक तयांत हि अंश पहातां ।। रोममळी विविधाकृति हे जग होउनि नात लया लवं होता । सोहणियांत जसे भ्रमती अणुरश्मिमुळे दिसताति समस्तां ।। पाहुनि अर्जुन ते समयीं गति कोण तया श्रुणु कीरवनाथा ।। १३ ।। विस्मय दाटतसे मन व्याकुळ होत असे पाहणे पाहण्याते ।। चित्त हि चित्तपणा विसरे धिर बुद्धि न घे अहंता हि न तेथे ।। कंपित सर्व शरीर सगद्गद रोम उभारत सर्व तनते ।। वंदनियां शिरसा कृत अंजुलि अर्जुन बोलत विश्वरुपाते ।। १४ ।। पाहतसे तुज विश्वरुपावरि सर्व हि निर्जर हे स्वपदेशी ।। त्या च परी भुत पंचेंक फार थवे दिसती नन भिन्न जगाशी ।। हा विधि की कमलासन शंकर स्वस्थळ शोभविती स्वगणेशी ।। नांदत सर्प तळातळ देखिल हा तपलोक हि + + + + ।। १५|| पाहतसे जिकडे तिकडे भुज नेत्र हि त्या परिचे दिसताती ।। ही भवती उदरे हि अमित्य चि विश्वरुपी नभ व्यापुनि ठाती ।। देखतसे हरि विश्वरुपासि [मि ] आइक ते कथिताहे प्रतीती ।। आर आणि जस उ4 का, ११ अपांग नेत्रकटाक्ष. १५ दिवि=आकाशांत. १६ लव अत्य बिडकीत. ( सोलापूर प्रांती धाब्याचे घरांना उजेड येण्यासाना-शुक्राचार्य. १९ चार उपापोदणी म्हणतात) १८ रश्मि=किरण. १९. निर्जर= सा, वैखरी. १ शत्रुनिरंतन-शत्रुनाशक. एकाशु. १८ उशना शका श्यती, मध्यमा, वैखरी. शत्र