पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/109

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८८) उद्धवचिघनकृत. पा निजभक्तिलगे मन जाणति मी अज अव्यय जो अविनासी ।। देखति अंतरिं त्यापरि बाहिर तत्व मि व्यष्टि समष्टिरुपेसी ।। १४ ॥ कर्म करी मज अर्पण मत्पर संग त्यजी ऋतु कर्मफळाशा ।। सर्व भुती मज लक्षितसे म्हण वैर नसे भुतभेद विरेशा ।। होउनियां निरहंकति ऐक्यपणे भजतो मज तो परि कैसा ।। तो मज पावतसे मग अर्जन येथकरी विनतीस परीसा ॥ ५५ ॥ अध्याय १२ वा. अर्जुन वीनवितो हरि शाश्वत भक्ति लगे तुन जे मिळताती ॥ आणि निरामय अद्वय अक्षर योगपथे पथ जाणुनि घेती ।। या उभयां तुज माजि च संग्रह जाणवला मज निश्चय चित्ती ।। एक असे पुसणे सुगमें सदयोग तुझा कवणा प्रति प्राप्ती ॥ १ ॥ आभगवंत म्हणे मज युक्त चि होउनि आवडिने भजती ने ।। अर्पनियां मज माजि मनी वदनी श्रवणीं धरि सद्गुण माझे ।। सर्व भुती मजलागि विलोकित नाचति जे मज जाणनि भोजे ॥ त्यास मि मानितसे परमोत्तम यक्त मसी चकलें भवओझें ॥ २ ॥ ने प्रेणवापर अक्षर अद्वय आणि नव्हे अमुके मन कांहीं ।। व्यक्तिस ये न कदा कवणे परि सर्व गत ध्रव निश्चल पाहीं ॥ चितन चित्त करी परि हिंपटि ते तो अचित्य नया लग नाही ।। १९वळ अस येक उपासिति जेवि नभा कवळं म्हणे बाहीं ॥ ३ ॥ सर्व हि इंद्रियवस्ति जयांत असा मनइंद्रियग्राम नियामी ॥ पठाम जा कायला तुजला सखदःखसमी समबद्धि या नामी ।। नमन पावात सर्व भती हित मी च मला रत भक्ति सवमाग ।। ताच परा मज ह हि उपासक पावति आधिक कष्ट चि कामी ॥४॥ नेष नसे अविलंब असे स्थळिं चित्त असक्त बळे करिता ती ।। यावरि हे चि करूं म्हणती तरि क्लेश फळासि च नाहिक होती ।। देहवत गति अक्षय इच्छिति दःखविशेष अधीकचि प्राप्ती ।। बाहबळे जसे पार महोदधि सांग कसे रितिने तरताती ।। ५॥ वर्णविशेष विधीवत कर्म समर्पण आचरणे मज कीने ॥ आणि वाचिक मानस मत्पर कीर्तन सेवन ध्यान हि माझे ।। २८ उशना=शुक्राचार्य. अविनाश. ५० अक्षर अविनाश. ५१ प्रणव ओंकार. ५२ पती, मध्यमा, वैखरी. १ शत्रुनिरंतन-शवच.